Duleep Trophy
मोठी बातमी! विराट-रोहित दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार, अन्य वरिष्ठ खेळाडूंनाही खेळण्यास सांगितलं
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समिती दुलीप ट्रॉफीसाठी....
बीसीसीआयचा नवा आदेश, स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य; या तीन जणांनाच सूट
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) टीम इंडियातील खेळाडूंसाठी एक नवीन आदेश आला आहे. बोर्डानं भारताच्या स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय....
क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल, जय शहा यांची सुचना ! टॉसची भानगड नको, दोनपैकी ‘या’ संघाने घ्यावा निर्णय
भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आता खुप काही बदल होणार असल्याचे दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबद्दल विशेष चिंतन केले असून सचिव जय शहा यांनी क्रिकेट....
दक्षिण विभागाला चॅम्पियन बनवल्यानंतर विहारी स्पष्टच बोलला, म्हणाला…
दुलीप ट्रॉफी 2023 चे विजेतेपद हनुमा विहारी याच्या नेतृत्वातील दक्षिण विभागन संघाने जिंकले. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर पश्चिम विभागाचे मोठे आव्हान होते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच....
सरफराजच्या फॉर्मला लागली कुणाची नजर? दुलीप ट्रॉफीत तीन डावांमध्ये केल्या फक्त ‘इतक्या’ धावा
मागच्या काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सरफराज खान याची निवड झाली नाही. संघ व्यवस्थापनाने सरफराजला पुन्हा एकदा डावलल्यामुळे त्यांच्यासह निवडकर्त्यांवर चांगलीच टिका....
केदार जाधवचं नशीब फळफळलं! ‘या’ दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी ताफ्यात झाला सामील
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका खेळायच्या आहेत. यामध्ये 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20....
टीम इंडियातून हाकालपट्टी होताच पुजाराने बॅटमधून दिले सडेतोड प्रत्युत्तर, ‘या’ स्पर्धेत ठोकले तडाखेबंद शतक
भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 12 जुलैपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरू होत आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा याला संधी देण्यात....
सूर्यकुमार आणि सरफराज दुलीप ट्रॉफीत फेल! भारतीय संघातूनही बाहेरच
भारतीय संघाने वेस्ट इंडीविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. 12 जुलै रोजी ही दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. यासाठी निवडलेला 16 सदस्यीय भारतीय....
“तुमच्या आई-बहिणीबद्दल कोणी बोललं तर…”, ‘त्या’ प्रकरणी जयस्वालचा वर्षभरानंतर खुलासा
शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघांची घोषणा केली गेली. दोन्ही संघात अनेक युवा खेळाडूंना देखील संधी मिळालीये. कसोटी संघात मुंबईचा....
वादात अडकलेल्या पृथ्वीचं नशीब फळफळलं! टीम इंडियात संधी मिळत नसल्याने ‘या’ परदेशी संघाकडून खेळणार
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. असे असले, तरीही तो परदेशातील एका संघाकडून खेळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.....
दणदणीत विजयांसह मध्य व उत्तर विभाग दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत, सिंधू-सौरभची चमकदार कामगिरी
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अनुक्रमे मध्य आणि उत्तर विभागाने बाजी मारली आहे. उत्तर विभागाने ईशान्य विभागाचा 511 धावांनी....
KKRच्या गोलंदाजाचा दुलीप ट्रॉफीत राडा, अवघ्या 75 चेंडूत ठोकलं वादळी शतक; कोण आहे तो?
बुधवारपासून (दि. 28 जून) दुलीप ट्रॉफी स्पर्धेने भारतात देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात झाली. बंगळुरूच्या मैदानांवर दुलीप ट्रॉफीचे दोन उपांत्यपूर्व सामने खेळले जात आहेत. पहिला उपांत्यपूर्व....
भारताच्या प्रमुख फलंदाजाचा भर पावसात फलंदाजी सराव, ‘या’ स्पर्धेसाठी होतोय सज्ज; पाहा Video
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपली असून भारतात पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट सुरू होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करताना दिसत आहेत. यामध्ये भारताचा....
‘या’ महिन्यात सुरू होणार रणजी ट्रॉफी, बीसीसीआयकडून मिळाली आगामी देशांतर्गत हंगामाची माहिती
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी हंगामाची (2023-24) घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेटच्या संघात अलिकडच्या काही वर्षांमध्ये अनेक खेळाडू असे आहेत, जे इंडियन प्रीमियर....
रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’
केरळचा अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेना रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात चांगलाच चमकला होता. त्याने अवघ्या 7 सामन्यात 19च्या सरासरीने 50 विकेट्स चटकावल्या होत्या. त्याने यादरम्यान 6....




















