EKANA CRICKET STADIUM ‘Lucknow vs Punjab

लखनऊ वि. पंजाब महाभिडत! एकाना स्टेडियमची खेळपट्टी कोणाच्या बाजूने?

एप्रिल 1, 2025

आयपीएल 2025 चा तेरावा सामना आज (1 एप्रिल) लखनऊच्या एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल. रिषभ पंत आणि....