emotionals during National Anthem
शेवटच्या सामन्यात राष्ट्रगीत म्हणताना रॉस टेलरच्या डोळ्यातून वाहिली अश्रूंची गंगा, भावूक Video व्हायरल
हॅमिल्टन। सोमवारी (४ एप्रिल) न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात आला. सेडन पार्क येथे झालेला हा सामना न्यूझीलंडने ११५ धावांनी....






