ENG vs IND

Joe-Root-Jonny-Bairstow

सलामीवीरांची शतकी भागीदारी, रूट-बेयरस्टो जोडीचा चोप; चौथ्या दिवसाखेर भारतीय संघ बॅकफूटवर

—
जुलै 4, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा (०४ जुलै) खेळ संपला आहे. या दिवसाखेर इंग्लंडने भारताच्या ३७८ धावांच्या आव्हानाचा....

Shreyas-Iyer-Wicket

घर का भेदी लंका ढाए..! मॅक्यूलमची खुणवा खुणव अन् भारताच्या मोठ्या फलंदाजांने फेकली विकेट

—
जुलै 4, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात पूर्णपणे फेल ठरला आहे. त्याला या सामन्यातील दोन्हीही डावात विशेष खेळी करता आलेल्या नाहीत.....

Virat-Kohli-Celebration

ऍलेक्स लीसच्या विकेटनंतर दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप, जल्लोष पाहून अंगात संचारेल उर्जा!!

—
जुलै 4, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याला त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाते. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ऍजबस्टन येथे पाचवा कसोटी सामना सुरू होता. या....

Rohit-Sharma

पाचवी कसोटी खेळला नसूनही रोहित ‘नंबर एक’च, शतकवीर पंतही लावू शकला नाही अव्वलस्थानाला धक्का

—
जुलै 4, 2022

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर....

Virender-Sehwag-On-Virat

समालोचन करताना सेहवागने कोहलीला म्हटले चक्क ‘छमिया’, सोशल मीडियावर चाहते घेतायत शाळा

—
जुलै 4, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात वाद झाला. या वादानंतर इंग्लंडचा फॉर्मात असलेला फलंदाज....

Rishabh-Pant-MS-DHoni

धोनीनंतर भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक बनत चाललाय पंत..! खास यादीत माहीसोबत नोंदवलंय नाव

—
जुलै 4, 2022

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या पुनर्निधारीत कसोटी सामन्यात पंतची बॅट आग ओकताना दिसत आहे.....

Virat-Kohli-Alim-Dar

लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी पंचाशी भिडला विराट कोहली, विचारला जाब; पाहा नेमकं काय घडलं?

—
जुलै 3, 2022

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याला त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाते. तो सातत्याने छोट्या-मोठ्या गोष्टींवरून खेळाडूंशी वाद ओढताना दिसतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या....

Virat vs Bairstow

गप्प बस! भर मैदानात विराट आणि बेयरस्टोमध्ये राडा, पंचांच्या मध्यस्थीनंतरही चालू राहिला वाद

—
जुलै 3, 2022

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेला पाचवा कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५ विकेट्स गमावल्यानंतर इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि कर्णधार बेन....

ravindra-jadeja-test

इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रविंद्र जडेजाने काढला आयपीएलमधील राग? म्हणाला, ‘जे झाले, ते…’

—
जुलै 3, 2022

इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडू जबरदस्त प्रदर्शन करत आहेत. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, वेगवान गोलंदाज आणि प्रभारी कर्णधार जसप्रीत....

jasprit-Bumrah-Reactions

नशीब असावे तर असे..! बुमराहला नो बॉलमुळे मिळाल्या इंग्लंडच्या २ महत्त्वपूर्ण विकेट्स, पाहा Video

—
जुलै 3, 2022

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारताचा प्रभारी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावावर राहिला. बुमराहने आक्रमक फलंदाजी खेळीनंतर गोलंदाजीतही दमदार प्रदर्शन केले.....

jasprit-Bumrah-Reactions

‘प्रिय बीसीसीआय, बुमराहला कसोटीचा नियमित कर्णधार बनवा’; चाहत्यांकडून होतेय जोरदार मागणी

—
जुलै 3, 2022

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस (०२ जुलै) जसप्रीत बुमराह याचा राहिला. भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार बुमराहने या....

IND-v-ENG-2nd-Day

जडेजाचे शतक अन् बुमराहची फटकेबाजी! वाचा सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काय काय घडलं

—
जुलै 2, 2022

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे बाधीत झाला. पहिल्या दिवशी भारताने ७ विकेट्सच्या नुकसानावर ३३८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी....

Bumrah-31-Runs-Reaction

आनंदाला उधाण! बुमराहच्या बेधुंद फटकेबाजीचा डगआऊटमध्ये जोरदार जल्लोष, प्रशिक्षकांची रिऍक्शन लक्षवेधी

—
जुलै 2, 2022

भारताच्या कसोटी संघाचा प्रभारी कर्णधार जसप्रीत बुमराह याचे फार क्वचित पाहिले गेलेले रूप शनिवारी (०२ जुलै) पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाज असलेल्या बुमराहने इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे....

Bumrah-vs-Broad

कर्णधार जसप्रीत बुमराहकडून इंग्लंडच्या ब्रॉडची ‘युवी स्टाईल’ धुलाई, पाहा त्या रोमहर्षक ओव्हरचा थरार

—
जुलै 2, 2022

भारताच्या कसोटी संघाचा प्रभारी कर्णधार जसप्रीत बुमराह याने पाचव्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस (०२ जुलै) गाजवला. रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्या शानदार शतकी खेळींनंतर....

Jasprit-Bumrah-Batting

‘कर्णधार’ बुमराहचा फुल ऑन राडा! नाबाद ३१ धावांची तुफानी खेळी करत रचला इतिहास

—
जुलै 2, 2022

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या हाती देण्यात आले आहे. बुमराहने आपली ही जबाबदारी योग्यरितीने सांभाळत छोटेखानी पण तडाखेबंद....

Previous Next