england somerset
इतिहास घडला! इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजाने दहाव्या क्रमांकावर खेळताना ठोकले तुफानी शतक
मुंबई । क्रिकेटच्या मैदानावर बर्याचदा अविश्वसनीय कामगिरी पाहायला मिळते. बर्मिंगहॅमच्या मैदानावरही असेच काहीसे पहायला मिळाले. इंग्लंडमध्ये बॉब विलिस ट्रॉफीमध्ये, सोमरसेटचा खेळाडू जेमी ओव्हरटनने दहाव्या क्रमांकावर....





