England Tour Of India
भविष्यातील महान खेळाडू! पंतला मिळाली बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडून कौतुकाची थाप
अहमदाबाद। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गुरुवारपासून(४ मार्च) नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस तुफानी फलंदाजीने गाजवला. त्याने भारताकडून पाचव्या क्रमांकावर....
पंतने शतक पूर्ण करतात कौतुक करण्यासाठी बाल्कनीत पळत आला कर्णधार कोहली, पाहा व्हिडिओ
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर चौथा कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (५ मार्च) भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने....
अबब! कसोटीत सहाशे विकेट घेणाऱ्या दिग्गज अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारणारा पंत पहिलाच, पाहा व्हिडीओ
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गाजवला. त्याने या सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात खेळताना ताबडतोड शतकी....
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहितचा डंका, कोणालाही न जमलेल्या विक्रमाला घातली गवसणी
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे सुरू आहे. पहिल्या दिवशी इंग्लंड संघाला २०५ धावांवर सर्वबाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत....
इंग्लंड संघामागे लागली साडेसाती, कोणाला दुखापत तर कोणाला पोटदुखी
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्याला आजपासून (४ मार्च) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी इंग्लंडला २०५ धावांवर....
‘पाच’ आकड्याची जादू! चौथ्या कसोटीत झालेला ‘हा’ योगायोग पाहून व्हाल चकीत
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना गुरुवारी (४ मार्च) सुरु झाला. या सामन्यात पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व दिसून आले आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी....
अक्षरची पुन्हा कमाल! पहिल्याच दिवशी ४ विकेट्स घेत केला ‘हा’ मोठा विक्रम
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी (४ मार्च)....
Video : खराब फॉर्ममध्ये असलेल्या ‘या’ खेळाडूचे नशीबही देईना साथ, झाला अशा पद्धतीने बाद
इंग्लंडचा युवा फलंदाज ओली पोप सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याच्याकडून सध्या अपेक्षित कामगिरी होत नाही. इंग्लंडला भारताविरुद्धच्या मालिकेत या युवा फलंदाजाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या.....
रोहितला हे काय झालं? झेल घेत रहाणेकडे केलं अपील, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात फक्त २०५ धावा करुन....
अँडरसन तुला मानलं ! गिलला बाद करत ‘या’ विश्वविक्रमाच्या यादीत पटकावलं अव्वलस्थान
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (४ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर संपला.....
मैदानात उतरताच विराटची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी; रुटच्याही नावावर खास विक्रमाची नोंद
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान गुरुवारपासून (४ मार्च) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे सुरू झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून....
INDvsENG : कुठे व केव्हा होणार चौथा कसोटी सामना; जाणून घ्या सर्वकाही
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या कसोटी सामन्याचा चौथा आणि शेवटचा सामना गुरुवारपासून (४ मार्च) सुरु होणार आहे. या मालिकेत सध्या भारतीय संघ २-१....
वॉनचे टिकास्त्र थांबेना! आता ‘हा’ व्हिडिओ शेअर करत साधला अहमदाबादच्या खेळपट्टीवर निशाणा
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरु असून या कसोटी मालिकेचा चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ४ मार्चपासून सुरु होणार....
चौथा कसोटी सामना भारत, इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूंसाठी ठरु शकतो खास, मोठे विक्रम करण्याची संधी
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारपासून (४ मार्च) कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.....
विराटचे खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर, “आम्ही जेव्हा न्यूझीलंडमध्ये…”
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ मार्चपासून कसोटी मालिकेचा चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत सध्या २-१ अशा फरकाने....

















