England vs Australia
बॉल फेकतोय की भाला! तिसऱ्या Ashes कसोटीत मार्क वूडने केला रेकॉर्ड, माजी कर्णधारही झाला फिदा
गुरुवारपासून (दि. 06 जुलै) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी....
Ashes 2023 । ‘ऑस्ट्रेलियन चाहते माझा तिरस्कार करतात…’, शतकानंतर समोर आल्या मार्शच्या वेदना
ऍशेस 2023च्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ धावा करण्यासाठी झगडताना दिसला. मात्र, संघ अडचणीत असताना मिचेल मार्श याने तडाखेंबद शतक ठोकले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन....
Ashes 2023: पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया 263 धावांवर All Out, इंग्लंडसाठी मार्क वूडने घेतल्या 5 विकेट्स
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 06 जुलै) सुरुवात झाली. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने संधीचा फायदा....
करिअरच्या 100व्या कसोटीत स्मिथ फेल! ब्रॉडच्या घातक चेंडूवर ऑसी दिग्गज स्वस्तात बाद
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव स्मिथ गुरुवारी (6 जुलै) स्वस्तात बाद झाला. ऍशेस 2023चा तिसरा कसोटी सामना गुरुवारी हेडिंग्लेमध्ये सुरू झाला.....
अर्रर्र…अशी वेळ कुठल्याच फलंदाजावर येऊ नये! वॉर्नर बनला ब्रॉडचा रेग्युलर कस्टमर
गुरुवारपासून (दि. 06 जुलै) लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज....
ASHES । मार्क वुडने जाळला स्पीडोमीटर! भेदक गोलंदाजीपुढे उस्मान ख्वाजा क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड हेडिंग्ले कसोटीत भेदक गोलंदाजी करताना दिसत आहे. वेगवान गोलंदाज ऍशेस 2023च्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळला नव्हता. अशात तिसऱ्या सामन्यात मिळालेल्या....
ASHES 2023 । तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, ऑस्ट्रेलियन संघात तीन मोठे बदल
ऍशेस 2023चा तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. गुरुवारी (6 जुलै) या सामन्याची सुरुवात झाली असून इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.....
सायमन टॉफेलने इंग्लंडला दाखवला आरसा! बेअरस्टो वादानंतर खेळाडू वृत्तीबाबत दिग्गजाचे मोठे विधान
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी चांगलीच चर्चेत राहिली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 43 धावांनी जिंकला आणि ऍशेस मालिकेत 0-2 अशी आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडचा....
स्मिथ रचणार इतिहास! 100वी कसोटी खेळण्याआधीच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस 2023 मालिका रंगात आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याचा निकाल थेट मालिकेवर मालिकाचा....
खेळाडू वृत्तीचं सांगूच नका! बेअरस्टो वादावर पॅट कमिन्सची तिखट प्रतिक्रिया
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा ऍशेस सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. शनिवारी (2 जुलै) रोजी ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना 43 धावांनी जिंकला. लॉर्ड्स कसोटीत जॉनी बेअरस्टो....
इंग्लंडच्या फक्त तोंडातच दम! ऍशेस गमावण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या टीमवर संतापला माजी दिग्गज
ऍशेस मालिका 2023मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले....
इंग्लंडचा हुकमी एक्का ऍशेस 2023मधून बाहेर, लगेच वाचा
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या ऍशेस मालिका 2023मधून मोठी बातमी समोर येत आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघाचा मधल्या फळीतील फलंदाज ऑली पोप ऍशेस 2023मधून....
तोंडात निप्पल, खाली डायपर; स्टोक्सला बाळाच्या रूपात दाखवल्याने पेटला वाद, कर्णधाराने दिले सडेतोड प्रत्युत्तर
क्रिकेट जगतातील दोन बलाढ्य संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ऍशेस मालिका 2023मध्ये एकमेकांविरुद्ध भिडत आहेत. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात या मालिकेतील दुसरा सामना ‘क्रिकेटची पंढरी’ म्हटल्या....
कोट्यावधी भारतीयांची मने जिंकणारा विराट बेन स्टोक्समुळे प्रभावित, वाचा काय म्हणाला किंक कोहली
ऑस्ट्रेलिय संघाने ऍशेस 2023मधील सलग दुसरा सामनाही जिंकला. उभय संघांतील लॉर्ड्स कसोटी सामना रविवारी (2 जुलै) ऑस्ट्रेलियाने जिंकला. इंग्लंडला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, पण....




















