ENGLAND WON T20I SERIES
सलग तिसऱ्या पराभवासह भारताने गमावली टी-20 मालिका; आयर्लंडनंतर इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली!
इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या टी-20 IND VS ENG सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सलग तिसऱ्या पराभवामुळे, पाच सामन्यांची मालिका एक सामना शिल्लक असतानाच भारताच्या....






