विराट कोहली त्या कॅप्शनमुळे झाला सोशल मीडियावर ट्रोल
भारताचा कर्णधार विराट कोहलीला चाहत्यांनी नुकत्याच फेसबुकवरील एका पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे ट्रोल केले आहे. त्याचे झाले असे की भारत आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबर पासून चार सामन्यांची ...
क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल
प्रसिद्ध फूटबाॅलपटू क्रिस्तियानोने इंस्टाग्रामवर सर्वाधिक फाॅलोवर्स असलेला सेलिब्रेटी होण्याचा मान मिळवला आहे. त्याने अमेरिकन गायिका सेलेना गोमेझला मागे टाकत हा कारनामा केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार ...
यावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत
ला लीगाच्या प्रक्षेपणाचे हक्क फेसबुकने घेतले आहेत. यामध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या 2018-19च्या हंगामातील 380 सामने फेसबुकवर मोफत दाखविले जाणार आहेत. तसेच पुढील ला लीगच्या ...
जगातील पहिलाच प्रयोग- क्रिस्तीयानो रोनाल्डो करणार फेसबुकबरोबर रिएलिटी शो
पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तीयानो रोनाल्डो न्यूयॉर्कमधील फेसबुक वॉच शोमध्ये काम करणार आहे. फिफा विश्वचषक सुरू होण्याअगोदरच याची चर्चा सुरू झाली होती. ...
सौरव गांगुली नेहराला ‘पोपट’ म्हणत असे: युवराज सिंग !
दिल्ली । माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा दिल्ली टी२० सामना हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. नेहराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचे एकवेळचे संघसहकारी रोज नेहराबद्दलच्या ...
मुलाबरोबर चेस खेळला म्हणून मोहम्मद कैफ टीकेचा धनी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सदस्य आणि दिग्गज यष्टीरक्षक मोहम्मद कैफवर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून रोज टीका होते. परंतु आता एका नव्याच कारणामुळे कैफवर टीका ...
प्रो कबड्डी: इंस्टाग्रामवर यु मुंबाचा बोलबाला!
आजकाल कोणताही खेळ फक्त मैदानावर खेळला जात नाही. खेळाचे चाहते आपल्या संघाच्या कामगिरीवर अगदी सोशल माध्यमांवरसुद्धा भांडत असतात. त्यामुळे कुणाच्या पेजला किती लाइक्स ते ...
प्रो कबड्डी: ‘इंस्टाग्राम’वरही यू मुंबाचीच हवा !
आजकाल कोणताही खेळ फक्त मैदानावर खेळला जात नाही. खेळाचे चाहते आपल्या संघाच्या कामगिरीवर अगदी सोशल माध्यमांवरसुद्धा भांडत असतात. त्यामुळे कुणाच्या पेजला किती लाइक्स ते ...
प्रो कबड्डी: ट्विटरवर मुंबईचा बोलबाला !
प्रो कबड्डीचे पाचवे पर्व आता लवकरच सुरु होणार आहे. सर्वांना उत्सुकता लागली आहे की हे पर्वही मागील पर्वाप्रमाणे धमाकेदार होणार का ते पाहण्याची? मागील ...
प्रो कबड्डी: फेसबुकवर दिल्लीच दबंग
प्रो कबड्डीचे पाचवे पर्व पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. सर्वांना उत्सुकता लागली आहे की कोण होणार या पर्वाचा विजेता? मागील दोनही मोसमात पाटणा पायरेट्सने ...
आणि झाली शिखर धवनची लव्हस्टोरी सुरु
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनची त्याच्या बायको बरोबर त्याची पहिली ओळख कशी झाली असेल याचा खुलासा त्याने ‘व्हॉट द डक’ या कार्यक्रमात केला आहे. भारताच्या ...