Fakar Zaman
फकर जमानच्या शतकी खेळीपुढे नेदरलँड्सने टेकले गुडघे! पहिल्याच सामन्यात पाकिस्तान ठरलाय वरचढं
नेदरलँड्सविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने मंगळवारी १६ धावांनी विजय नोंदवला. सलामीवीर फखर जमानच्या शतकी खेळीमुळे पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३१४ धावा केल्या.....






