Fan gets Rs 90 lakh reward after taking catch

काय सांगता! कॅच पकडल्यानंतर चाहत्याला 90 लाख रुपयांचे बक्षिस, या स्पर्धेसमोर आयपीएलही फेल!

जानेवारी 11, 2025

विविध टी20 लिग मुळे क्रिकेटमधील हा सर्वात लहान फाॅरमॅट आता जगातील कानाकोपऱ्यात पोहचला आहे. ज्यात दक्षिण आफ्रिका कसे मागे राहील. 2023 पासून आफ्रिकेतही फ्रँचायझी क्रिकेट....