Fans Praised KL Rahul
पुन्हा तळपली केएल राहुलची बॅट, दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतल्यानंतर ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पूर
लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (०१ मे) आयपीएल २०२२मधील ४५वा सामना खेळवला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय रोमांचक राहिला. लखनऊ....






