Fast bowler Harshit Rana

टीम इंडियात प्रवेश करताच वेगवान गोलंदाजाने माजवली खळबळ, ऑस्ट्रेलियाआधी या संघावर बरसला

ऑक्टोबर 27, 2024

आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताने आपला संघ जाहीर केला. टीम इंडियाने 25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली होती. या संघात अनेक नवीन चेहऱ्यांचाही....