Fastest 12000 runs in Tests
कसोटीमध्ये सर्वात जलद 12,000 धावा करणारे टॉप 3 खेळाडू, पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा दिग्गज
कसोटी क्रिकेटमध्ये सतत धावा करणं कोणत्याही फलंदाजासाठी अवघड असतं. छोटीशी चूकही गोलंदाजासाठी संधी बनते. असं असूनही आपल्या फलंदाजीच्या जोरावर या फॉरमॅटवर राज्य करणारे अनेक फलंदाज....






