Fastest fifty for India in Tests

22 वर्षीय यशस्वीची धमाल! सेहवागचा 16 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त

—
सप्टेंबर 30, 2024

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल वेगळ्याच अंदाजात दिसला. कानपूरमध्ये त्यानं शानदार फलंदाजी केली. यशस्वीनं 51 चेंडूंचा सामना करत 72 धावा केल्या.....