fastest to score 23 thousands international runs
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद २३ हजार धावा करणारे ३ फलंदाज, पहिल्या दोन क्रमांकावर भारतीयांचा कब्जा
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला....






