felicitated by the Honourable President of India

Video : ‘अशी’ करुन दिली विराटने भारतीय खेळाडूंची राष्ट्रपतींशी ओळख; इशांतला १०० व्या कसोटीनिमित्त खास भेट

फेब्रुवारी 24, 2021

अहमदाबाद । जगातील सर्वात मोेठे स्टेडियम अशी ओळख मिळवलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे.....