FIFA World Cup 2022 Pre Quarter Final matches
वर्ल्डकपच्या इतिहासात आशियाचे तीन संघ पहिल्यांदाच सुपर-16 मध्ये, पाहा उपउपांत्यपूर्व सामन्यांचे वेळापत्रक
कतार येथे पुरूष फुटबॉल संघाचा 22 वा फिफा विश्वचषक (FIFA World Cup) खेळला जात आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे अंतिम 16 संघ निश्चित....






