FIFA WorldCup 2018
फिफाच्या बेस्ट प्लेअर २०१८च्या यादीत ह्या मोठ्या खेळाडूचे नावच नाही
फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्कार नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहीर केली आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीत ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियरचे नावच नाही. पॅरीस-सेंट जर्मनचा हा....
फिफा विश्वचषक: विविध खेळांमधील दिग्गजांनी अंतिम सामन्याला लावली हजेरी
मॉस्को। रविवारी(15जुलै) लुझनीकी स्टेडियमवर झालेल्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया सामना पाहण्यासाठी अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये खेळ आणि राजकारणातील अनेक व्यक्तींचा समावेश होता. फिफा विश्वचषकाच्या या अंतिम....
फिफा विश्वचषकात असा कारनामा करणारे फ्रान्सचे प्रशिक्षक केवळ तिसरे माजी खेळाडू
रशियातील २१ व्या फिफा विश्वचषकात फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशा गोल फरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या विजेतेपदा बरोबरच फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिअर डेसचॅम्प यांनी जर्मनीचे....
फेडरर म्हणतो, भाऊ आधी विंबल्डन फायनल; फिफा फायनलच नंतर बघू
लंडन | रशियात 14 जूनला सुरु झालेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 15 जुलैला होणार आहे. तर 2 जुलैला सुरु झालेल्या 2018 च्या विंम्बडन स्पर्धाच्या पुरुष एकेरीचा....
इंग्लंडच्या चाहत्यांसमोर विंबल्डन आणि फूटबाॅल फायनल पाहण्याचा यक्ष प्रश्न
रशियात 14 जूनला सुरु झालेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 15 जुलैला होणार आहे. तर 2 जुलैला सुरु झालेल्या 2018 च्या विंम्बडन स्पर्धाच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामनाही....
फिफा विश्वचषक- तगड्या ब्राझीलला बेल्जियमकडून पराभवाचा झटका
शुक्रवारी (६ जुलै) फिफा विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेल्जियमने ब्राझीलचा पराभव करत २०१८ फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात बेल्जियमने पाच वेळच्या....
फिफा विश्वचषक: उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशिया लढणार यजमानांशी
रशिया। 21व्या फिफा विश्वचषकातील आजचा दुसरा आणि शेवटचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रशिया विरुद्ध क्रोएशिया असा रंगणार आहे. सोचीमधील फिश्ट स्टेडीयमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला रात्री 11.30ला....
फिफा विश्वचषक: उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी स्वीडन विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार लढत
रशिया। फिफा विश्वचषकात तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज स्वीडन विरुद्ध इंग्लंड असा होणार आहे. या सामन्याला सांयकाळी 7.30 सुरूवात होणार आहे. या दोन संघाची समोरा-समोर....
फिफा विश्वचषक: सामना सुरु व्हायला काही तास बाकी असतानाच ब्राझीलला मोठा धक्का
ब्राझिल संघाचा डिफेंडर दानिलो लुईज डा सिल्वा पायाच्या दुखापतीमुळे फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत ब्राझिल बेल्जियम सामना होणार....
वडिलांचे अपहरण झालेले असतानाही तो मैदानावर देशासाठी लढला
नायजेरियन फुटबॉलपटू मिकेल जॉन ओबी याच्या वडिलांचा अर्जेंटिना विरूद्ध सामन्याच्या काही वेळापूर्वी अपहरण करण्यात आले होते. जर त्याने याबाबत पोलिसांना कळवले तर त्यांना मारण्यात येईल....
फिफा विश्वचषक: फिफा विश्वचषकात अनेक खेळाडूंची ठरणार पहिलीच अंतिम फेरीची वारी
रशिया। 21व्या फिफा विश्वचषकात जे संघ बाकी आहेत त्यातील सर्वच खेळाडूंनी तर फिफा विश्वचषक कधीच जिंकला नाही आणि काही खेळाडू कधीच अंतिम फेरीत पोहचले नाही.....
फिफा विश्वचषक: ५० वर्षात कधीही विश्वचषक न जिंकलेले संघ दिसणार अंतिम फेरीत
रशिया। फिफा विश्वचषकातून स्पेन बाहेर पडल्याने पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत नवे चेहरे दिसत आहेत. यांमधील किमान एक संघ मागील अर्ध्या शतकापासून विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीतच नव्हते. माजी विजेता....
फिफा विश्वचषक: नेमारची जादू चालली, ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत
सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या पाचव्या सामन्यान ब्रझीलने मेक्सिकोचा २-० ने पराभव केला. फिफाच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बलाढ्य ब्राझीलने या विजयाबरोबरच....
एकवेळ ०-२ असे पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक विजय
सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सहाव्या सामन्यात बेल्जियमने जपानला ३-२ ने पराभूत करत स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले. या विजयानंतर तब्बल ३२....





