fight between shoriful and kusal Mendis
गरमागरमी! भर सामन्यात भिडले बांगलादेश आणि श्रीलंकाचे खेळाडू, रंगले शाब्दिक युद्ध
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात ढाका येथे झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश संघाने २-१ ने विजय मिळवला आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात श्रीलंका....






