First Corona Virus Replacement Player
उपाय नाय पण पर्याय तर हाय.! न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू ठरला जगातील पहिलाच ‘कोरोना सब्स्टीट्यूट क्रिकेटर’
कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेता, क्रिकेटच्या जुन्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता त्यात बऱ्याच नव्या नियमांचीही भर पाडली. त्यातील एक नियम....





