Fitness Update

टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; या फलंदाजाने मिळवली मॅच फिटनेस

—
फेब्रुवारी 3, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026च्या तोंडावर भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. संघातील नंबर तीनचा फलंदाज तिलक वर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याने फिटनेस टेस्ट....