flintof threaten yuvraj

Yuvraj Singh

अरेरे! फ्लिंटॉफच्या ‘त्या’ वक्तव्याची शिक्षा मिळाली होती ब्रॉडला; युवराजने ठोकले होते सलग ६ षटकार

जून 11, 2021

क्रिकेटच्या मैदानात बऱ्याचदा वाद- विवाद , भांडणे होत असतात, त्याबद्दल बरीच चर्चा पण रंगते. असाच एक वाद पहिल्या टी20 विश्वषकात भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यानच्या सामन्यात....