Football

मेस्सी-रोनाल्डो वाद पुन्हा पेटला; दापंत्याने घेतला घटस्फोट

जुलै 5, 2018

मेस्सी-रोनाल्डोच्या चाहत्यांमधील मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो हे शितयुद्ध जगजाहीर आहे. सध्या रशियामध्ये फिफा विश्वचषक सुरू असल्याने मेस्सी-रोनाल्डो या वादाला आणखी जोर चढला आहे. रशियातील 2018 च्या....

फिफा विश्वचषकातील अचूक निकाल सांगणाऱ्या ऑक्टोपसचे केले तुकडे

जुलै 5, 2018

जपानचे फिफा विश्वचषकातील अचूक स्थान सांगणाऱ्या रॅबिओट या ऑक्टोपसचे तुकडे करून सी-फूड मार्केटमध्ये विकण्यात आले. हा ऑक्टोपस होकाईडो इथे सापडला होता. जपानचा पोलंड, कोलंबिया आणि सेनेगल विरूद्धच्या....

फिफा विश्वचषकातून बाहेर पडल्याने खेळाडूचा करण्यात आला होता खून

जुलै 5, 2018

२४वर्षांपुर्वी कोलंबियन फुटबॉलपटू आंद्रेस इस्कोबारचा घरी परतताना खून करण्यात आला होता. २७ वर्षीय आंद्रेसचा खून २ जुलै १९९४ला झाला. मेडेलीन येथील एका बारच्या बाहेर त्याचा....

वडिलांचे अपहरण झालेले असतानाही तो मैदानावर देशासाठी लढला

जुलै 4, 2018

नायजेरियन फुटबॉलपटू मिकेल जॉन ओबी याच्या वडिलांचा अर्जेंटिना विरूद्ध सामन्याच्या काही वेळापूर्वी अपहरण करण्यात आले होते. जर त्याने याबाबत पोलिसांना कळवले तर त्यांना मारण्यात येईल....

विश्वचषकातून बाहेर पडलेल्या या संघाचे जगातभरात कौतूक…

जुलै 4, 2018

रशिया।  फिफा विश्वचषकात 2जुलैला झालेल्या बाद फेरीत बेल्जियमने जपानला बाहेरचा रस्ता दाखवला. बाहेर पडलेल्या या संघाच्या खेळाडूंचे जगात सगळीकडे कौतुक होत आहे त्यांच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूम....

फिफा विश्वचषक: इंग्लंडने विश्वचषकातून कोलंबियाला केले शूट आउट

जुलै 4, 2018

२०१८  फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतील आठव्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने कोलंबियाला पराभूत करत उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले. मंगळवार, ३ जुलैला झालेल्या या सामन्यात इंग्लंडने....

फिफा विश्वचषक: तब्बल २४ वर्षानंतर स्वीडनने केला विश्वचषकात मोठा कारनामा

जुलै 4, 2018

मंगळवार, ३ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात स्वीडनने स्वित्झर्लंडला १-० अशा गोलफरकाने पराभूत करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. जागतिक फिफा क्रमवारीत ६ व्या....

फिफा विश्वचषक: ५० वर्षात कधीही विश्वचषक न जिंकलेले संघ दिसणार अंतिम फेरीत

जुलै 3, 2018

रशिया।  फिफा विश्वचषकातून स्पेन बाहेर पडल्याने पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत नवे चेहरे दिसत आहेत. यांमधील किमान एक संघ मागील अर्ध्या शतकापासून विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीतच नव्हते. माजी विजेता....

पोर्तूगालचा संघ मायदेशी पोहचला, ख्रिस्तियाने रोनाल्डो मात्र गायब

जुलै 3, 2018

फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तूगाल संघ रविवार, १ जुलैला  मायदेशी पोहचला. शनिवार, ३० जूनला झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात....

एकवेळ ०-२ असे पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक विजय

जुलै 3, 2018

सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सहाव्या सामन्यात बेल्जियमने जपानला ३-२ ने पराभूत करत स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले. या विजयानंतर तब्बल ३२....

फिफा विश्वचषक २०१८: आज रात्री बेल्जियम विरूद्ध जपान यांच्यात अंतिम ८साठी लढत

जुलै 2, 2018

रशिया। फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत आज बेल्जियम आणि जपान आमने-सामने येत आहेत. तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहचण्याच्या इराद्याने बेल्जियम मैदानात उतरणार आहे. त्यांनी २०१४ला ब्राझिलमध्ये झालेल्या स्पर्धेत....

फिफा विश्वचषक: डेन्मार्कला धूळ चारत क्रोएशियाचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

जुलै 2, 2018

रविवार, 1 जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात क्रोएशियाने डेन्मार्कला पेनाल्टी शूटआउटमध्ये 3-2 ने पराभूत केले. अतिशय अटातटीच्या झालेल्या या सामन्यात डेनमार्कच्या मथिआस जॉरगेनसेन....

कथा ख्रिस्तियानो रोनाल्डोला रोखणाऱ्या गोलकीपरची

जून 30, 2018

फिफा विश्वचषकात गट फेरीतच इराणचे आव्हान संपले आहे. बलाढ्य अशा बी गटात पोर्तूगाल, स्पेन, मोरक्को आणि इराण यांचा समावेश होता. गट फेरीच्या एका सामन्यात विजय,....

फिफा विश्वचषक: वादाग्रस्त व्हीएआरच्या अचूक निर्णयांनी टीकाकारांची बोलती बंद

जून 30, 2018

रशियात होत असलेल्या २०१८ च्या फिफा विश्वचषकात  प्रथमच व्हीएआरचा (व्हीडीओ असिस्टंट रेफ्री) उपयोग गेला जात आहे. फिफा विश्वचषकाला सुरूवात होण्यापूर्वी अनेकांनी या वादाग्रत व्हीएआर प्रणालीला....

साखळी सामन्यांनी पाडला विश्वचषकात विक्रमांचा पाऊस

जून 30, 2018

विश्वचषकाच्या साखळी फेरीचे सामने पार पडले आणि १६ संघांनी पुढील फेरीत प्रवेश मिळवला. काही अपेक्षित तर खुप अनपेक्षित निकालांसाठी साखळी फेरी गाजली म्हणायला काही हरकत....

Previous Next