Football
फिफा विश्वचषक: पेनाल्टी चुकवल्याने निराश होऊन तो एकटाच मैदानावर बसून राहिला…
मॉस्को। रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व फेरीत यजमान संघ क्रोएशिया कडून पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर पडला आहे. रशियन फॉरवर्ड फेडोर स्मोलोवने पेनाल्टी चुकवल्याने....
फिफा विश्वचषक: क्रोएशियाच्या अध्यक्षांनी केला खेळांडूसोबत ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष
रशिया। फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाने यजमान रशियावर पेनाल्टी शूट-आऊट मध्ये 4-3 असा विजय मिळवला. यावेळी खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये केलेल्या जल्लोषात त्यांच्या पहिला महिला अध्यक्ष कोलिंडा....
फिफा विश्वचषक: इंग्लंडच्या विजयाने एकीकडे अभिनंदन तर दुसरीकडे तोडफोड
रशिया। फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने आपला प्रवेश निश्चित केल्यामुळे स्वीडनचे अम्बॅसिडर(राजदूत) टॉरबजर्न सोहल्स्ट्रॉम यांनी संघाचे अभिनंदन केले. तर दुसरीकडे इंग्लंडच्या चाहत्यांनी संघाने विजय मिळवताच....
फिफा विश्वचषकात किस सत्र काही थांबेना; दोन रशियन महिलांनी केले दक्षिण कोरियन पत्रकाराला किस
मंगळवार (३ जुलै) रोजी रशियातील फिफा विश्वचषक २०१८चे वार्तांकन करत असताना पत्रकाराला दोन स्थानिक रशियन महिलांनी किस केल्याचे समोर आले आहे. केवॉन क्वेल येएल हा दक्षिण....
फिफा विश्वचषक: इंग्लंडने मारली बाजी, २८ वर्षांनंतर गाठली उपांत्य फेरी
समारा | २०१८ च्या फिफा विश्वचषकात शनिवारी (७ जुलै) झालेल्या इंग्लंड वि. स्वीडन यांच्यातील उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा २-० असा पराभव करत उपांत्य....
जगातील पहिलाच प्रयोग- क्रिस्तीयानो रोनाल्डो करणार फेसबुकबरोबर रिएलिटी शो
पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तीयानो रोनाल्डो न्यूयॉर्कमधील फेसबुक वॉच शोमध्ये काम करणार आहे. फिफा विश्वचषक सुरू होण्याअगोदरच याची चर्चा सुरू झाली होती. तसेच....
फिफा विश्वचषक: तब्बल १२ मजली इमारतीवर छायाचित्राने केले फुटबाॅल चाहत्यांचे स्वागत
मॉस्को| रशियात सुरू असलेली 21वी फिफा विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने एका रशियन जाहिरात एजन्सीच्या प्रमुखाने आपल्या पत्नीचे चित्र 12-मजली उच्च....
फिफा विश्वचषक- तगड्या ब्राझीलला बेल्जियमकडून पराभवाचा झटका
शुक्रवारी (६ जुलै) फिफा विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेल्जियमने ब्राझीलचा पराभव करत २०१८ फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात बेल्जियमने पाच वेळच्या....
२१ व्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचणारा फ्रान्स पहिला संघ
शुक्रवारी (६ जुलै) फिफा विश्वचषकाच्या पहिल्या उपांंत्यपूर्व सामन्यात बलाढ्य फ्रान्सने उरुग्वेचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. फिफा विश्वचषकाच्या या पहिल्या उपांत्य पूर्व सामन्यात....
फिफा विश्वचषक: उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशिया लढणार यजमानांशी
रशिया। 21व्या फिफा विश्वचषकातील आजचा दुसरा आणि शेवटचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रशिया विरुद्ध क्रोएशिया असा रंगणार आहे. सोचीमधील फिश्ट स्टेडीयमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला रात्री 11.30ला....
फिफा विश्वचषक: उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी स्वीडन विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार लढत
रशिया। फिफा विश्वचषकात तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज स्वीडन विरुद्ध इंग्लंड असा होणार आहे. या सामन्याला सांयकाळी 7.30 सुरूवात होणार आहे. या दोन संघाची समोरा-समोर....
फिफा विश्वचषक: सामना सुरु व्हायला काही तास बाकी असतानाच ब्राझीलला मोठा धक्का
ब्राझिल संघाचा डिफेंडर दानिलो लुईज डा सिल्वा पायाच्या दुखापतीमुळे फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत ब्राझिल बेल्जियम सामना होणार....
‘बाप योगायोग’- फिफा विश्वचषकात जुळून आलायं अनोखा योगायोग
रशियातील फिफा विश्वचषक आता अंतिम टप्यात आला आहे. आजपासून स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीचे सामने सुरु होत आहेत. यामध्ये आज शुक्रवारी (६ जुलै) उपांत्त पूर्व फेरीचा....
फिफा विश्वचषक: बेल्जियम विरुद्ध ब्राझील…आज चुकीला माफी नाही!
रशिया। फिफा विश्वचषक2018चा उपांत्यपूर्व फेरीतील आजचा (6जुलै) दुसरा सामना ब्राझिल विरुद्ध बेल्जियम असा रंगणार आहे. कझालन येथे होणाऱ्या या सामन्याला रात्री 11.30 सुरूवात होणार आहे.....
फिफा विश्वचषक: फ्रान्सला उरुग्वेविरुद्ध पराजयाचा दुष्काळ संपवुन उपांत्यफेरी गाठण्याची संधी
रशिया। रशियात सुरू असलेला फिफा विश्वचषक आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. 21वे पर्व असणाऱ्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील संघाची नावे स्पष्ट झाली आहेत. त्यातील पहिला....





