Football
जबरदस्त दुखापतग्रस्त असतानाही त्याने फिफा फायनलमध्ये केला गोल
फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सचा स्ट्रायकर कायलिन एमबाप्पे हा पाठीच्या दुखापतीने त्रस्त असताना सुद्धा उपांत्य आणि अंतिम सामना खेळला. बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात खेळण्यापूर्वीच त्याला पाठीचा त्रास....
फिफाच्या बेस्ट प्लेअर २०१८च्या यादीत ह्या मोठ्या खेळाडूचे नावच नाही
फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्कार नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहीर केली आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीत ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियरचे नावच नाही. पॅरीस-सेंट जर्मनचा हा....
इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी केली एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड
इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड केली आहे. स्रीविजया विरुद्ध अरेमा या फुटबॉल क्लबमध्ये सुरू असलेल्या सामन्यात हा प्रकार घडला. सुमात्रा....
मेसट ओझीलचे आरोप जर्मनी फुटबॉल महासंघाने फेटाळले
जर्मनीच्या मेसट ओझीलने सोमवारी (23 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत, जर्मनी फुटबॉल महासंघाने त्याचा वंशभेदी टिकेपासून बचाव केला नाही असा आरोप केला होता. जर्मनी फुटबॉल महासंघाने मेसट....
क्रोएशियन फुटबॉल संघाच्या या कृत्याने जिंकली जगभरातील चाहत्यांची मने
फिफा विश्वचषक 2018चा उपविजेता क्रोएशियाचा संघ त्यांना मिळालेली संपुर्ण बक्षीस रक्कम वंचित मुलांसाठी दान करणार आहेत. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचणारा क्रोएशिया फ्रान्सकडून 4-2 ने....
सानिया मिर्झाचा मेसट ओझीलला पाठिंबा, वंशभेदाचा केला निषेध
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जर्मनीचा फुटबॉलपटू मेसट ओझीलला पाठिंबा दर्शवत वंशभेदाचा निषेध केला आहे. जर्मनीच्या २९ वर्षीय मेसट ओझीलने रविवारी (22 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून....
एफसी पुणे सिटी संघात रॉबिन सिंगचा समावेश
पुणे | राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने अनुभवी फॉरवर्ड रॉबिन सिंग याचा 2018-19 या....
सुनिल छेत्रीला मिळाला एआयएफएफ २०१७चा सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार
भारतीय कर्णधार सुनिल छेत्रीला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा(एआयएफएफ) २०१७वर्षाचा सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. छेत्री हा नुकताच १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा बायचुंग भुतिया नंतरचा दुसराच....
माजी विश्वविजेत्या जर्मनीचा फुटबॉलपटू ठरला वंशभेदाचा शिकार, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून घेतली निवृत्ती
फिफा विश्वचषकाच्या माजी विजेत्या जर्मनीच्या २९ वर्षीय मेसट ओझीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. जर्मन चाहत्यांकडून सातत्याने होणाऱ्या वंशभेदाच्या टिकेमुळे मेसट ओझीलने हा....
चाहत्यांमुळे फुटबॉलच्या चालू सामन्यात स्टेडियममध्ये लागली आग!
टोरंटो फुटबॉलच्या काही चाहत्यांमुळे चालू सामन्यात स्टेडियममध्ये आग लागली. कॅनेडियन चॅम्पियनशीपमधील टोरंटो विरुद्ध ओटवा फ्युरी या उपांत्य सामन्यादरम्यान ही घटना घडली. यावेळी या चाहत्यांनी फटाके....
स्वीडनच्या या फुटबॉलपटूला बेकहॅमच्या म्हणण्यानुसार घालावी लागेल इंग्लंडची जर्सी
स्वीडनचा फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम बरोबर लावलेली पैज हरला आहे. इब्राहिमोविच ही पैज हरल्याने त्याला बेकहॅमची अट मानावी लागणार आहे. यामध्ये....
रोनाल्डोमुळे इटालियन फुटबॉलमध्ये बदल घडतील- नेमार
पॅरीस-सेंट जर्मनचा(पीएसजी) स्टार फुटबॉलपटू नेमार यांच्या मते क्रिस्तियानो रोनाल्डो जुवेंटस फुटबॉल क्लबमध्ये चांगले बदल घडवून आणेल. रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच रियल माद्रिद बरोबरचा करार संपवून जुवेंटसशी....
जेव्हा क्ले कोर्टचा बादशहा भेटतो फुटबॉलच्या दिग्गजाला…
अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल हे स्पेनमधील इबीझा बेटावरील लियो रेस्टोरंटमध्ये अचानक समोरा- समोर आले. यावेळी ‘पॅचा’ या ग्रुपने....





