Football
विश्वचषकात पराभूत झाल्यावर नेमार फुटबॉल सोडून खेळतोय हा खेळ
ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेमारचे नशीब फिफा विश्वचषकात जरी चालले नाही तरी मात्र पोकर या गेममध्ये त्याचे नशीब चांगलेच उजळले आहे. मैदानावर खेळण्यापेक्षा असभ्य वर्तनामुळे नेमार....
या दोन कारणांमुळे टीम अर्जेंटीनाला मेस्सी संघात हवाच…
२०१४ फिफा विश्वचषकाचा उपविजेता अर्जेंटीनाचा संघ २०१८च्या फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतूनच बाहेर पडला. या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीला हवी तशी कामगिरी करता नाही आली.....
यावर्षी लीव्हरपूलच चॅम्पियन्स लीग जिंकणार- हेरडॅन शाकिरी
स्वित्झर्लंड आणि लीव्हरपूलचा फुटबॉलपटू हेरडॅन शाकिरी याच्या मते लीव्हरपूल संघच यावर्षी चॅम्पियन्स लीग जिंकणार आहे. मिडफिल्डर शाकिरीने 2013ला बायर्न म्युनिचकडून खेळताना चॅम्पियन्स लीग जिंकली आहे.....
फिफा विश्वचषकात बेजांमिन पवार्डचा गोल ठरला रोनाल्डोपेक्षा भारी
फ्रान्सचा फुटबॉलपटू बेजांमिन पवार्डचा अर्जेंटीनाविरुद्ध केलेला गोल फिफा विश्वचषकातील ‘सर्वोत्कृष्ठ गोल’ ठरला. बाद फेरीत त्याने हा गोल केला होता. हा सामना फ्रान्सने 4-3 असा जिंकला.....
ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे फिफा विश्वचषक २०२२पर्यंत प्रशिक्षक पदावर कायम
ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे यांना 2022च्या वर्षाखेरपर्यंत तसेच कतार मधील फिफा विश्वचषकासाठी प्रशिक्षक पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यांनी ऑगस्ट 2016पासून या पदाचा कार्यभार स्विकारला. ब्राझिल प्रशिक्षक....
फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचला झाला या गोष्टीचा पश्चाताप
स्वीडनचा माजी फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचला त्याच्या सुरूवातीच्या कारकिर्दीत मॅंचेस्टर युनायटेड कडून न खेळण्याचा पश्चाताप होत आहे. स्वीडनच्या फुटबॉल इतिहासात आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल करण्यात इब्राहिमोविच पहिल्या....
मेजर लीग सॉकरमध्ये सर्वात जलद 100 गोल करण्याचा विक्रम राईट-फिलीप्सच्या नावे
न्युयॉर्क रेड बूलचा फुटबॉलपटू ब्रॅडली राईट-फिलीप्सने अमेरिकेच्या मेजर लीग सॉकर(एम एल एस) या स्पर्धेत ऐतिहासिक सर्वात जलद 100 गोल केले. न्युयॉर्क रेड बूल विरुद्ध डीसी....
जबरदस्त दुखापतग्रस्त असतानाही त्याने फिफा फायनलमध्ये केला गोल
फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सचा स्ट्रायकर कायलिन एमबाप्पे हा पाठीच्या दुखापतीने त्रस्त असताना सुद्धा उपांत्य आणि अंतिम सामना खेळला. बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात खेळण्यापूर्वीच त्याला पाठीचा त्रास....
फिफाच्या बेस्ट प्लेअर २०१८च्या यादीत ह्या मोठ्या खेळाडूचे नावच नाही
फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्कार नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहीर केली आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीत ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियरचे नावच नाही. पॅरीस-सेंट जर्मनचा हा....
इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी केली एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड
इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड केली आहे. स्रीविजया विरुद्ध अरेमा या फुटबॉल क्लबमध्ये सुरू असलेल्या सामन्यात हा प्रकार घडला. सुमात्रा....
मेसट ओझीलचे आरोप जर्मनी फुटबॉल महासंघाने फेटाळले
जर्मनीच्या मेसट ओझीलने सोमवारी (23 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत, जर्मनी फुटबॉल महासंघाने त्याचा वंशभेदी टिकेपासून बचाव केला नाही असा आरोप केला होता. जर्मनी फुटबॉल महासंघाने मेसट....
क्रोएशियन फुटबॉल संघाच्या या कृत्याने जिंकली जगभरातील चाहत्यांची मने
फिफा विश्वचषक 2018चा उपविजेता क्रोएशियाचा संघ त्यांना मिळालेली संपुर्ण बक्षीस रक्कम वंचित मुलांसाठी दान करणार आहेत. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचणारा क्रोएशिया फ्रान्सकडून 4-2 ने....
सानिया मिर्झाचा मेसट ओझीलला पाठिंबा, वंशभेदाचा केला निषेध
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जर्मनीचा फुटबॉलपटू मेसट ओझीलला पाठिंबा दर्शवत वंशभेदाचा निषेध केला आहे. जर्मनीच्या २९ वर्षीय मेसट ओझीलने रविवारी (22 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून....
एफसी पुणे सिटी संघात रॉबिन सिंगचा समावेश
पुणे | राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने अनुभवी फॉरवर्ड रॉबिन सिंग याचा 2018-19 या....





