forgot

Video: फलंदाजीला येताना एकदा बॅट तर एकदा ग्लोव्ज विसरलेला खेळाडू

मे 4, 2020

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फवाद अहमद आणि वस्तू विसरणे हे क्रिकेटमध्ये नविन नाही. ऑस्ट्रेलियाकडून ३ वनडे व २ टी२० खेळलेला फवाद फलंदाजीला येताना सतत काहीतरी विसरत असतो. ....