Four Fielders race for ball in big bash league
अरे काय भावांनो! एका चेंडूमागे धावले तब्बल 4 खेळाडू, व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
क्रिकेट सामन्यांमध्ये आजपर्यंत अनेक रंजक घटना घडल्या आहेत, ज्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. असेच काहीसे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश....






