Fraud Age Certificates

वयाचा घोटाळा! 3-3 जन्म दाखले आढळल्याने BCCI ने खेळाडूवर घातली दोन वर्षांची बंदी

सप्टेंबर 5, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एका खेळाडूवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियासाठी निवडण्यात आलेल्या 19 वर्षांखालील संघामधील बंगालच्या फिरकीपटूवर दोन वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. वयाबद्दल....