Gautam Gambhir record
IND vs NZ: गौतम गंभीरचा फायनलमधील अजेय इतिहास टीम इंडियाला मिळवून देणार वर्ल्ड कप? पहा काय सांगते आकडेवारी
अहमदाबादमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात ट्रॉफीसाठी होणाऱ्या महासामन्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात असले,....






