Gautam Gambhir
गौतम गंभीरने दाखवली आपली हळवी बाजू
By Akash Jagtap
—
२६ एप्रिलला छत्तीसगढमध्ये झालेल्या सुकमा माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले. गौतम गंभीरने आपल्या ट्वीटरवर लिहीत म्हणाला, अश्या बातम्या वाचाव्या लागणं हे अतिशय दु: ...