Gautam Gambhir

IND vs SA: पहिला वनडे जिंकला, तरीही टीम इंडियाच्या या 3 पडत्या बाजू समोर! दुसऱ्या सामन्यात करावी लागणार सुधारणा

—
डिसेंबर 2, 2025

भारताने 30 नोव्हेंबर रोजी खेलेल्या पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेला 17 धावांनी पराभूत केले होते (2nd Odi IND vs SA) आता दुसरा वनडे 3 डिसेंबरला रायपूरमध्ये....

टीम इंडियात हलचाल वाढली! दुसऱ्या वनडेपूर्वी BCCIची तातडीची बैठक; गंभीर-अगरकरांशी थेट चर्चा, काय चाललंय नेमकं?

—
डिसेंबर 2, 2025

बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि इतर अनेक उच्च....

ड्रेसिंग रूममध्ये रोहित–गंभीरची गरमागरम चर्चा? व्हायरल फोटोमुळे खळबळ निर्माण

—
डिसेंबर 1, 2025

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने 17 धावांनी शानदार विजय मिळवला. विराट कोहलीच्या (Virat Kohli’s Century)....

IND vs SA: हर्षित राणाचा दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरवर जोरदार वार, हर्षितच्या कामगिरीवर प्रशिक्षक गंभीर खुश!

—
नोव्हेंबर 30, 2025

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (ODI Series IND vs SA) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना राँचीत खेळला जात आहे. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 349....

गौतम गंभीरच्या या विधानावर बीसीसीआयची नाराजी? जाणून घ्या नेमकं कारण काय

—
नोव्हेंबर 28, 2025

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणामध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) खेळलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताने पहिल्या कोलकाता कसोटीमध्ये खराब....

गौतम गंभीर यांचं मुख्य प्रशिक्षक हे पद टिकून राहणार की नाही? बीसीसीआयकडून मोठी अपडेट समोर!

—
नोव्हेंबर 28, 2025

दक्षिण आफ्रिका विरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला 0-2 ने मोठा पराभव सहन करावा लागला (Test series IND vs SA). घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकाकडून....

गौतम गंभीर हेड कोच राहणार की जाईल? BCCI ने घेतला मोठा निर्णय

—
नोव्हेंबर 28, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-2 असा पराभव झाल्यानंतर, गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदावर मोठी टीका होत आहे. गंभीरने खेळपट्टी, अंतिम संघ आणि मालिकेदरम्यान खेळाडूंच्या फलंदाजीच्या स्थानांची कशी....

भारताच्या पराभवानंतर गुवाहाटी खेळपट्टीबाबत गांगुलीची मोठी प्रतिक्रिया! टीम इंडियाचं केलं समर्थन

—
नोव्हेंबर 26, 2025

गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकाने भारताला 408 धावांनी पराभूत केले (Test series IND vs SA). हे भारतासाठी कसोटी सामन्यातील सर्वात मोठे....

गौतम गंभीर राजीनामा देणार? सीरीज हरल्यानंतर स्वतःच दिले उत्तर

—
नोव्हेंबर 26, 2025

कोलकातानंतर गुवाहाटी कसोटी सामन्यातही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर मोठे प्रश्न उभे झाले आहेत. चाहत्यांकडून हेड कोच गौतम गंभीरला....

“पराभवासाठी प्रत्येकजण जबाबदार…” लाजिरवाण्या कसोटी मालिकेनंतर गौतम गंभीरची मोठी प्रतिक्रिया

—
नोव्हेंबर 26, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा तिसऱ्या दिवशी 30 धावांनी पराभव झाला आणि त्यानंतर....

गौतम गंभीर ठरले गमतीचा विषय! कधीच होऊ शकणार नाहीत ‘या’ संघाचे हेड कोच

—
नोव्हेंबर 25, 2025

भारत आणि साउथ अफ्रिकाच्या संघाच्या गुवाहाटी कसोटी मॅचमध्ये टीम इंडियाचा खेळ अत्यंत निराशाजनक राहिला आहे. या प्रदर्शनामुळे सोशल मीडियावर हेड कोचवर जोरदार टीका होत आहे.....

गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये भारताची पडझड; 5 रेकॉर्ड जे चाहत्यांना चटका लावणारे

—
नोव्हेंबर 25, 2025

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली, भारताने मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये लक्षणीय यश मिळवले आहे, परंतु संघाला कसोटी क्रिकेटमध्ये अपयश आले आहे. कसोटी सामन्यांच्या खराब निकालांच्या मालिकेनंतर, भारतीय संघाचे....

पहिली कसोटी गमावूनही भारत कितीदा मालिकेत परतला? ऋषभ पंतकडून कमबॅकची आशा

—
नोव्हेंबर 22, 2025

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. ईडन गार्डन्सवरील पराभवाने हे सिद्ध केले की भारतीय संघ आता पूर्वीइतका मजबूत....

गौतम गंभीर आणि टीम इंडियाच्या फलंदाजी कोचमध्ये तणाव! कोलकाता पिचवर घमासान; दिलं मोठं विधान

—
नोव्हेंबर 20, 2025

गौतम गंभीर आणि भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांच्या विधानांवरून बरेच मतभेद दिसून येत आहेत. तीन दिवसांपेक्षा कमी काळ चाललेल्या कोलकाता कसोटीत भारताचा....

कोचचं काम शिकवणं, दोष देणं नाही; गौतम गंभीराच्या कोणत्या विधानावर भडकला माजी क्रिकेटपटू?

—
नोव्हेंबर 20, 2025

टीम इंडियाचे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी यंदा आयपीएलदरम्यान अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यात टाकले होते. मात्र हा निर्णय दोघांनी....

Previous Next