Germany defeats India 2-0 in hockey match

Indian hockey team; पॅरिस ऑलिम्पिक यशानंतर भारताचा पहिला पराभव

ऑक्टोबर 24, 2024

हॉकी सामन्यात जर्मनीने भारताचा 2-0 असा पराभव केला आहे. सध्या जर्मन संघ 2 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीत खेळला गेला.....