Germany Womens Cricket Team Captain
कर्नाटकच्या अनुराधाने रचलाय इतिहास, श्रीलंकाच्या लसिथ मलिंगाचा विश्वविक्रम केलाय नावावर
नुकतीच जर्मनी महिला क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रिया महिला संघात ५ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेत जर्मनी महिला संघाने ५-० ने एकहाती विजय मिळवला.....





