Gianni Infantino
गुहेतून सुटका झालेल्या १२ मुलांना फिफाने दिले विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण
दोन आठवड्यापासून थालंडमधील गुहेत अडकलेलल्या शाळेच्या फुटबॉल संघाची मंगळवारी (१० जुलै) सुटका झाली. या थायलंडच्या शाळेच्या फुटबॉल संघाला फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅटिनो यांनी थायलॅन्ड फुटबॉल असोसिएशनच्या....





