Gladstone Small
अंगावर काटा आणणारी घटना! इंग्लंडच्या क्रिकेटरचे कुटुंबीय सापडले व्हेलच्या तावडीत, मग..
इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज ग्लॅडस्टोन स्मॉल यांचे कुटुंबिय मोठ्या अपघातातून वाचले आहेत. ग्लॅडस्टोन यांच्या कुटुंबियांची नाव अटलांटिक महासागरात देवमास्याच्या (व्हेल) तावडीत सापडली होती. परंतु सुदैवाने....






