Glenn Maxwell Marriage

झाली सुरुवात! पाच महिने आधीच ‘या’ प्रमुख ऑसी खेळाडूने घेतली पाकिस्तान दौऱ्यातून माघार

नोव्हेंबर 10, 2021

काही दिवसांपूर्वीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला संघ पुढील वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. तब्बल २४ वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानमध्ये....