Greytown pub

जेव्हा पबमध्ये लागलेली आग विझवायला क्रिकेटर येतो पूढे

फेब्रुवारी 26, 2018

ग्रेटाउन | न्यूझीलॅंडकडून २ वनडे आणि ४ टी२० सामने खेळलेला सेथ राॅंस हा काल ग्रेटाउनमध्ये  एका पबला लागलेली आग विझवण्यासाठी पूढे आला. तो न्यूझीलॅंडमधील ग्रेटाउन गावात फायर ब्रिगेडमध्ये काम करतो.....