Griffins Gymkhana

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी: ग्रीफिन्स जिमखाना, श्री स्वामी समर्थ कुमार गटाच्या अंतिम फेरीत

—
मार्च 15, 2026

ग्रीफिन्स जिमखाना आणि श्री स्वामी समर्थ यांनी कुमार गटात ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक”....