GT

IPL: RCB पुन्हा फायनलमध्ये! पण यावेळी तरी संपेल का दुःखाची मालिका?

मे 30, 2025

आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती पण त्यांना डेक्कन चार्जर्सकडून....

RCB टॉप-2 मध्ये, प्लेऑफचं गणित स्पष्ट! जाणून घ्या कोण कोणाशी भिडणार?

मे 28, 2025

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) च्या शेवटच्या लीग सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG) 6 विकेट्सने पराभूत करून पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2....

कोण राहाणार नंबर 1 आणि 2 वर? पहा आयपीएलची प्ले-ऑफ समीकरणं?

मे 26, 2025

आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ पात्र ठरले आहेत. मात्र या चारही संघांपैकी अद्याप....

RCBचा एकही खेळाडू कसोटी संघात नाही! कोणत्या फ्रँचायझीच्या खेळाडूंनी मारली बाजी?

मे 25, 2025

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा झालेली आहे. शनिवारी, (24 मे) रोजी बीसीसीआयने या दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा आणि विराट....

प्लेऑफपूर्वीच गुजरात अडचणीत, LSG च्या विजयामुळे समीकरण बदललं!

मे 23, 2025

आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये प्लेऑफमध्ये (playoffs) पोहोचणारे 4 संघ निश्चित झाले आहेत. ज्यामध्ये गुजरात टायटन्स (GT), रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू(RCB), पंजाब किंग्स (PBKS) आणि मुंबई....

गुजरात टायटन्सचा महाविक्रम! गिल- सुदर्शनच्या जोडीने रचला इतिहास

मे 19, 2025

दिल्लीच्या घरेलू मैदानात गुजरात टायटन्सच्या दोन फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये तुफानी फलंदाजी केली.....

गुजरातला मिळाला नवा शिलेदार, बटलरला मागे पाडणार’हा’ खेळाडू!

मे 15, 2025

भारत-पाकिस्तान तणाव संपल्यानंतर, 17 मे पासून आयपीएलचा थरार पुन्हा सुरू होत आहे. पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, गुजरात टायटन्सच्या संघाकडून एक वाईट बातमी समोर येत आहे.....

IPL 2025 : ‘हा’ खेळाडू सोडणार का गुजरात टायटन्सची साथ? जाणून घ्या सविस्तर

मे 14, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होत आहे. अलिकडच्या काळात रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत....

IPL 2025: प्लेऑफपूर्वी RCB-MI चे वाढणार टेन्शन..! 3 स्टार खेळाडू होणार बाहेर?

मे 13, 2025

भारत-पाकिस्तानमधील सीमा तणावामुळे आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी थांबवण्यात आले होते. मात्र, आता ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयपीएल 2025 (17 मे)....

Sai Sudharsan

साई सुदर्शनचा खुलासा, गिलमुळे फलंदाजीमध्ये आला नवा आत्मविश्वास!

मे 6, 2025

गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शनने खुलासा केला आहे की, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलसोबत घालवलेली 3 वर्षे त्याच्यासाठी अत्यंत खास राहिली आहेत. त्याने हे....

IPL 2025 नंतर ‘या’ खेळाडूचं भारतीय संघात पदार्पण नक्की? रवी शास्त्रींची भविष्यवाणी

मे 2, 2025

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेने काही युवा खेळाडूंना रातोरात स्टार बनवले आहे. आता 23 वर्षीय साई सुदर्शन त्याच वाटेवर पुढे जात आहे. ज्याने आत्तापर्यंत आयपीएल 2025....

जोस बटलरच्या निशाण्यावर ऐतिहासिक विक्रम, अनेक दिग्गज मागे पडण्याच्या वाटेवर

मे 2, 2025

जोस बटलर या आयपीएलच्या हंगामात शानदार प्रदर्शन करत आहे. गुजरात संघाच्या चांगल्या प्रदर्शनात जोस बटलरची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आता बटलर आयपीएलमध्ये एका खास रेकॉर्डच्या....

अहमदाबादचं हवामान, पिचचं गणित आणि IPL चे धमाकेदार विक्रम,जाणून घ्या सविस्तर

मे 2, 2025

इंडियन प्रीमियर लीगचा 51 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा सामना आहे, जो अहमदाबादच्या....

Harsha-Bhogle

KKR vs GT: हर्षा भोगले यांनी का टाळलं काॅमेंट्री? सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण

एप्रिल 22, 2025

आयपीएल 2025 मध्ये, 21 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. केकेआर विरुद्ध जीटी सामन्यादरम्यान प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले समालोचन....

राजस्थानने गोलंदाजीचा निर्णय घेत गुजरातला दिले फलंदाजीचे आमंत्रण

एप्रिल 9, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेतील 23 वा सामना आज (9 एप्रिल) रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी....

Next