Gujarat Titans vs Rajasthan Royals
राजस्थानच्या खेळाडूकडून रहस्याचा उलगडा, म्हणाला, ‘या’ गोष्टीमुळे संघ सातत्याने होतोय विजयी
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत 4 संघ वगळता इतर सर्व संघांनी प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांनंतर सर्वाधिक 8 गुणांसह राजस्थान रॉयल्स ...
‘माझं नाव सिमरन…’, विजयानंतर ड्रेसिंग रूममध्येही चमकला हेटमायर; मजा-मस्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी (दि. 16 एप्रिल) आयपीएल 2023च्या 23व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला 3 विकेट्सने पराभूत केले. राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार शिमरॉन हेटमायर ठरला. ...
‘तुझ्यापुढे राशिद, मुरलीधरनसारखे गोलंदाजही…’, सॅमसनच्या तडाखेबंद खेळीवर हेड कोचचे लक्षवेधी वक्तव्य
गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला आयपीएल 2023 स्पर्धेच्या 23व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने धोबीपछाड दिला. हा सामना राजस्थानने 3 विकेट्सने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. या ...
राशिद खानविरुद्ध तळपली सॅमसनची बॅट, षटकारांची हॅट्रिक केल्यानंतर बनला मोठा विक्रम
संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी (16 एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ...
बीसीसीआयची दरियादिली! पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनलाही केले मालामाल, दिले चक्क कोटीत पैसे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. तर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जगतील सर्वात मोठी लीग म्हणून ...
तेव्हा वॉर्नला सोडायचा होता राजस्थान रॉयल्स संघ, संघमालकांची विनंती केलेली अमान्य
इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२ ही स्पर्धा रविवारी (२९ मे) अंतिम सामना झाला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला. राजस्थानचा संघ ...
ए भावा थांब! अर्ध्यापेक्षा जास्त अवॉर्डचे पैसे एकटा बटलर गेला घेऊन, ‘इतक्या’ वेळा आला स्टेजवर
आयपीएल २०२२चा हंगाम संपला आहे. नवख्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२चे विजेतेपद पटकावले आहे. तर राजस्थान रॉयल्स उपविजेता ठरला आहे. भलेही राजस्थान संघाला अंतिम सामन्यापर्यंतचा ...
अश्विन महान क्रिकेटर, पण गोलंदाजीत ‘या’ सुधारणेही आहे गरज; कुमार संगकाराचा कडवा सल्ला
राजस्थान रॉयल्सविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. राजस्थानकडून या सामन्यात अनुभवी अष्टपैलू आर अश्विन याला लौकिकास ...
‘या’ ५ गोष्टींमुळे गुजरात टायटन्सने जिंकली IPL 2022 ची ट्रॉफी, वाचा विजयामागची कारणे
गुजरात टायटन्स संघाने आयपीएल २०२२चे विजेतेपद जिंकले आहे. संपूर्ण हंगामादरम्यान धडाकेबाज प्रदर्शन करत गुजरातने सर्वात आधी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे ...
IPL 2022मध्ये सगळ्यात जास्त धावा करूनही बटलर निराश, अंतिम सामन्यात फेकून दिले हेल्मेट, पाहा Video
पहिल्यांदाच इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या गुजरात टायटन्स या संघाने सर्वांनाच चकित केले. रविवारी (दि. २९ मे) या हंगामातील ...
आयपीएलचा किताब जिंकल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंचे जोरदार सेलिब्रेशन, Photoतून तुम्हीही घ्या आनंद
हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्स संघासाठी आयपीएल २०२२चा हंगाम अतिशय खास राहिला. गुजरात संघाने संपूर्ण हंगामात दमदार प्रदर्शन करत सर्वप्रथम प्लेऑफमध्ये उडी घेतली होती. ...
कर्णधार हार्दिकचेही मास्टर धोनीच्या पावलावर पाऊल, ट्रॉफी जिंकल्यानंतर केले ‘हे’ कौतुकास्पद काम
आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत विजेतेपद पटकावले आहे. ५ वर्षांनंतर आयपीएलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला वगळता नवा ...
गुजरातच्या विजयानंतर मोहम्मद शमी अन् प्रज्ञान ओझाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीगला अनेक वर्षांनी नवा चॅम्पियन मिळाला आहे. गुजरात टायटन्सच्या संघाने 15व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सने पराभूत केले. गुजरातच्या ...
राजस्थानच्या जुन्या खेळाडूनेच केला ‘रॉयल्स’चा घात, अंतिम सामन्यात चोप चोप चोपले
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२चा अंतिम सामना रविवारी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्ससाठी हा पहिला आयपीएल ...