Harbhajan Singh On Sourav Ganguly
“जर गांगुलीने माझी साथ दिली नसती, तर त्याला कर्णधारपद सोडावे लागले असते”
सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली जेव्हा भारतीय संघाचे कर्णधार होते, तेव्हा नेहमीच संघातील खेळाडूंना त्यांनी पाठबळ देण्याचे काम केले. माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने....






