Harbhajan Singh’s statement about Prithvi Shaw

‘लोकांनी पृथ्वी शॉची सचिनशी तुलना करून चूक केली, त्याने आता विराट कोहलीकडून प्रेरणा घ्यावी’

डिसेंबर 4, 2024

टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दुर्लक्षित झालेल्या पृथ्वी शॉला मोठा सल्ला दिला आहे. हरभजनने पृथ्वी शॉला सांगितले आहे की....