Hardik Pandya practice with red ball
हार्दिक पांड्याचे कसोटीत पुनरागमन? ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दिला मोठा इशारा
टीम इंडियाचा प्रदीर्घ कसोटी हंगाम सुरू होण्यापूर्वी ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने चाहत्यांना एक आनंददायी भेट दिली आहे. हार्दिक गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ट्रेनिंगचे व्हिडिओ पोस्ट करत....






