Harmanpreet Kaur
महिलांच्या आयपीएलसाठी देशांतर्गत क्रिकेट मजबूत असणे महत्वाचे – मिथाली राज
पुढील महिन्यात आयपीएलच्या ११ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. पण हे आयपीएल सुरु होऊन ११ वर्ष झाले तरीही अजून महिलांच्या आयपीएलबाबत कोणतेही निर्णय झालेले नाही.....
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
भारतीय महिला टी २० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल तिच्या खांद्यावर पंजाब पोलिसांमध्ये पोलीस उपअधीक्षक पदाची जबाबदारी....
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
बीसीसीआयने आज पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या संघात भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीचा दुखापतीमुळे समावेश....
भारतीय महिला संघाने टी २० मालिका जिंकून रचला इतिहास!
केपटाऊन। भारतीय महिला संघाने पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवून ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-१ ने विजय मिळवला आहे. भारताकडून मिताली राजने....
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत चौथा टी २० सामना पावसामुळे थांबला ; काय आहे स्थिती?
सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघात सुरु असलेल्या चौथ्या टी २० सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव १५.३ षटकांवर ३....
दक्षिण आफ्रिका महिला संघाचा भारताविरुद्ध ५ विकेट्सने विजय
जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका महिला संघाने आज भारतीय महिला संघाविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत आपले आव्हान....
भारतीय महिला संघाचे दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे आव्हान
जोहान्सबर्ग। भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १३४ धावांचे आव्हान ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून आज शबनीम इस्माइलने ३० धावात ५ विकेट्स....
मिताली राजच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाचा दुसऱ्या टी २० सामन्यात विजय
भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेत आपला दबदबा कायम ठेवताना दुसऱ्या टी २० सामन्यातही दक्षिण आफ्रिका महिला संघाला ९ विकेट्सने मात दिली आहे.त्यामुळे या ५ सामन्यांच्या....
भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यात आज पहिला टी २० सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.....
संपूर्ण वेळापत्रक: मिताली राजच्या टीम इंडियाचा असा असणार दक्षिण आफ्रिका दौरा
पुढील महिन्यात भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा असून टीम इंडिया या दौऱ्यात ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे. हा दौरा ५ फेब्रुवारीपासून....
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी २० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा
भारतीय महिला संघही दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी काल बीसीसीआयने टी २० संघाची घोषणा केली. भारतीय महिला संघाचा दौरा पुढच्या महिन्यात सुरु होणार....
हरमनप्रीत कौर ठरली CEATशी करार करणारी पहिली महिला क्रिकेटपटू
भारताची महिला अष्टपैलू क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने CEAT बरोबर दोन वर्षाचा करार केल्याचे सीईएट प्रा.लि चे मार्केटिंग ऊपप्रमुख नितिश बजाज यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परीषेदेत जाहिर....
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या महिला संघांची घोषणा
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघांची घोषणा झाली असून कर्णधारपदी मिताली राजला कायम ठेवण्यात आले आहे. या दौऱ्यात उपकर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आली आहे.....
आयसीसी २०१७ चे सर्वोत्तम महिला वनडे, टी २० संघ जाहीर, तीन भारतीय महिला क्रिकेटपटूंची निवड
आज आयसीसीने या वर्षाच्या महिलांच्या सर्वोत्तम वनडे आणि टी २० संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात मिळून तीन भारतीय महिला खेळाडूंची निवड झाली आहे.....
ती बनणार तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू, जी खेळणार बिग बॅश लीगमध्ये
भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे जी बिग बॅश लीगमध्ये यावर्षी खेळणार आहे. ती हॉबर्ट हेरिकेन्स या संघाबरोबर करारबद्ध झाली....





