harsha bhogale
हर्षा भोगलेंनी निवडली 2025ची वनडे टीम; रोहित-विराट संघात, बुमराहला डच्चू
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी 2025 साठी आपली सर्वोत्कृष्ट एकदिवसीय (ODI XI) टीम जाहीर केली आहे. ही टीम निवडताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, वाढत्या....
574 धावांचा डोंगर आणि वर्ल्ड रेकॉर्ड! बिहारच्या विजयानंतरही हर्षा भोगले टेन्शनमध्ये, नेमकं कारण काय?
बिहार संघाने विजय हजारे ट्रॉफीची (Vijay Hajare trophy) सुरुवात अत्यंत धमाकेदार पद्धतीने केली आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात बिहारच्या फलंदाजांनी अक्षरश धुमाकूळ घालत 574 धावांचा डोंगर....
भारतीय फिरकीपटू अश्विनसोबत फसवणूक? इंडिगो एअरलाइन्सवर ओढले ताशेरे; नेमकं प्रकरण काय
भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने इंडिगो एअरलाइन्सविरोधात नाराजी दर्शवली आहे. इंडिगो एअरलाइन्स प्रवाशांच्या सुविधेबाबत अत्यंत बेफिकीर असल्याचे त्याचे म्हणणे आहे. इंडिगो एअरलाइन्समधील प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर....
आपल्या समालोचनातून चौफेर फटकेबाजी करणारा ‘ऍलन विल्किंंस’
क्रिकेट एक असा खेळ आहे ज्यामध्ये क्रिकेट संबंधित अनेक लहान-सहान गोष्टींना देखील मान आहे. त्यापैकीच एक म्हणजे समालोचन. रीची बेनो, डेव्हिड लॉईड, जेफ्री बॉयकॉट यासारख्या....
अन् सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जूनच्या इच्छेखातर ४ क्रिकेटवेड्या मित्रांसह द्राक्ष्याच्या मळ्यातच सुरु केला क्रिकेट सामना
खेळ म्हटला की अनेक गमती-जमती घडत असतात, त्यांची आठवण वर्षानुवर्षे काढलीही जाते. त्यातही जर एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूचा खास किस्सा असेल तर तो अनेकदा....
पहिल्या फाइव्ह विकेट हॉलनंतर ‘असे’ केले भारतीय खेळाडूंनी मोहम्मद सिराजचे स्वागत, पाहा व्हिडिओ
ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४....
कौतुक तर होणारच! ब्रिस्बेन कसोटीत मोहम्मद सिराजचा ‘फाइव्ह विकेट हॉल’, भारतीय दिग्गजांनी केली प्रशंसा
ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. युवा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर....
“दुसऱ्या डावात मैदान लहान झालं असेल,” तेवतियाच्या खेळीनंतर सचिनने ‘या’ समालोचकाला केले ट्रोल
आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू राहुल तेवतियाने एका षटकात 5 षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेले 224 धावांचे लक्ष....
हर्षा भोगलेंनी शेअर केला खास जूना फोटो; पहा ओळखू येतात का तूम्हाला त्यातील क्रिकेटर्स
नवी दिल्ली: क्रिकेटर्सची जुनी छायाचित्रे बर्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. असे एक छायाचित्र रविवारी ट्विटरवर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी शेअर केले आहे. यावेळी त्यांनी....
वॉर्नरने सांगितला विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथमधील हा मोठा फरक
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ हे दोघेही सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. म्हणून त्यांच्यात तुलना होणे साहजिक आहे. ऑस्ट्रेलियाचा....
हार्दिक पंड्या कपिल देव होऊ शकत नाही !
सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात हार्दिक पंड्या त्याच्या निष्काळजीपणामुळे बाद झाला. हे बाद होताना संघ अडचणीत असताना तो ज्या पद्धतीने बाद....
Video: या निर्णयामुळे झाले पंचाचे जोरदार कौतूक!
सेंच्युरियन । आज भारताचा हार्दिक पंड्या आज धावबाद झाला. यावेळी पंचांनी योग्य निर्णय दिल्यामुळे त्यांचे मोठे कौतुक होत आहे. ६८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने....










फक्त माजी खेळाडूच दिसणार समालोचन करताना, भोगलेंसह अनेक दिग्गजांना घरचा रस्ता?
मुंबई | आंतरराष्ट्रीय सामन्यांत समालोचकाच्या भुमिकेसाठी फक्त माजी क्रिकेटपटूनांच संधी देण्याच्या विचार बीसीसीआय करत आहे. सध्या चालू असलेल्या भारत आणि विंडिज यांच्यातील कसोटी मालिकेसाठीही फक्त माजी....