Harshit Rana ipl code of conduct

हर्षित राणाला मैदानावरील वर्तन भोवलं, मॅच रेफरीनं ठोठावला मोठा दंड

मार्च 24, 2024

सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा हर्षित राणा शेवटच्या षटकात हिरो ठरला. या तरुण वेगवान गोलंदाजानं शनिवारी आयपीएल 2024 च्या तिसऱ्या सामन्यात केकेआरसाठी मॅचविनिंग....