hasan ali celebration
पाकिस्तानच्या हसन अलीचं पुन्हा एकदा हसं! विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना झाली दुखापत; पाहा VIDEO
पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हसन अली गोलंदाजीसोबतच त्याच्या सेलिब्रेशनसाठी देखील ओळखला जातो. 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विकेट घेतल्यानंतर तो आनंद साजरा करताना जखमी झाला होता.....






