Head Coach Daren Sammy
WIvsZIM: वानखेडे स्टेडियमवर होणार षटकारांचा पाऊस! वेस्ट इंडिजचा ‘मॅचविनर’ दुखापतीतून सावरला
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८च्या फेरीचे सामने सुरू झाले आहेत. यामध्ये आज (२३ फेब्रुवारी) वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे असा सामना रंगणार आहे. हा सामना....





